READ CAREFULLY ALL THE INFORMATION TO GET COMPLETE IDEA ABOUT OUR BUSINESS AND WORK ATMOSPHERE.
आमच्या व्यवसायाबद्दल आणि कामाच्या वातावरणाबद्दल संपूर्ण कल्पना मिळविण्यासाठी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.

English

1) About us –

Mr. Rollwala offers a variety of great flavors for vegetarians and non-vegetarians alike. For over 5 years now we have been providing delicious food like Veg – Non Veg Rolls, Pizza, Burgers, Chicken Buckets, Momos, Sandwiches, French Fries, Mocktails, Cold Coffee & Cold Drinks. There are already 5 franchise branches in Jalgaon and Aurangabad districts and their number will increase in future. We have attractive infrastructure and skilled manpower. Mr. Rollwala manages the taste and quality of his food. Mainly maintains the quality of the business.

2) Why Mr. Rollwala should choose this business –

Consumer preference for Mr. Rollwala’s food. Various categories of menus. Recognition of dignity in food culture. Disciplined management. The right guide for business. Absolute guarantee of profit. No need to involve yourself. We always believe in a cooperative, friendly and business approach and expect the same from franchisees.

3) Guarantee of high profit –

We offer Mr. Rollwala an unparalleled supreme profit franchisee. Most franchisees make about 20 to 30 percent gross profit. (It doesn’t even cost the franchisee.) But we allow you to earn 50% of the gross profit. E.g. Daily sales are around Rs. 20,000. If so, after deducting all expenses, the profit is about Rs. 2,40,000 per month or if the average daily sales is Rs. Can make a profit. (Note: This may vary depending on the type of franchise plan you have adopted as well as the cost of shop rent, etc.)

4) Marketing and Promotion –

Helps Mr. Rollwala advertise in various ways to create awareness about your branch. Announces attractive discount offers for special days and occasions. He puts up hoardings on the main squares of the city. It feels like a pamphlet in crowded places as well as in the shops in the market. Advertises in the current letter. Advertises on social media through posters as well as videos.

5) Takes responsibility for all arrangements –

The franchisee gets the freedom of their time. The franchise holder can earn good money without spending any amount of time, without any stress and without any effort. Because we take full responsibility for managing the franchise.

6) New products, new ideas –

We have professional chefs constantly working to update our products as well as provide customers with more delicious, quality and nutritious food.

7) Evaluation –

Our service manager will visit your branch in about two to three months to study your business and your competitors.

Gives personalized tips to get the business up and running. Branch management will try to improve its branch management and increase sales by implementing it.

8) High quality durability –

We believe that the quality and taste of food is very important and that is why we use high quality raw material and supply it to all our branches. It builds trust in our customers. So we get loyal customers and get their support and their support becomes our basis. Our food is the favorite food of different classes, different age groups. So there is evidence of high ratings on reputed websites.

9) Veg – Category of non-veg foods –

We offer our customers an excellent range of both veggie and non-veggie products. So you get both types of customers, Veg and Non-Veg. Also we get a lot of benefits for competitive things. We take full care of the purity of veg-nonveg foods. I.e. Pure Veg and Pure Non Veg.

10) Contemporary and international quality interior –

The interior and exterior designs (exterior and interior) provided by us are very contemporary and very modern. Provides an international standard look to the entire branch. So we make a different impression in the competition in the market.

11) Appropriate Support Staff –

We have a professional team of managers and assistants to improve and grow your business or solve your problems. They have the skills to develop our franchise. He is a master of promotion ideas, new product development, staff recruitment help, modern management techniques, commercials for various occasions, offers, online marketing.

12) One step ahead of the market (app facility available) –

All branches of Mr. Rollwala are one step ahead of the market. Gives your branch a very modern and digital look. Your own app is available in the market to provide digital convenience to the customers. This allows customers to place orders easily from their mobile. This app implements “No Waiting” for customers. So that customers do not have to wait for orders immediately. Being a standalone app keeps the customer connected to you.

13) Competitive (Home Delivery) –

We provide our own home delivery facility to serve our customers. This allows us to reach more and more customers. This feature helps a lot in growing your business.

Special features of Mr. Rollwala especially yours For –

1) We are not just waiting for customers by starting branches but we have various ideas to attract customers. We have full confidence in our system and our staff, that once a customer visits any of our branches, he or she will be permanently connected to us. Our entire team is always working honestly for customer satisfaction.

2) A good chef is very important for the prosperity of your business. Chef is one of the most important part of this business. So whenever you need, our chef is ready to help you.

The only and only benefit you can get from joining Mr. Rollwala in this business. We are trying to work beyond the concept that business can be a loss.

You too can be a partner in our initiative.

Marathi

1) आमच्याबद्दल –

मिस्टर रोलवाला सादर करीत आहे शाकाहारी आणि मांसाहारी लोकांसाठी विविध प्रकारचे उत्कृष्ट स्वाद. ५ वर्षांहून अधिक काळापासून आम्ही व्हेज- नॉनव्हेज रोल्स, पिझ्झा, बर्गर, चिकन बकेट, मोमोज, सँडविच, फ्रेंच फ्राईज, मॉकटेल्स, कोल्ड कॉफी आणि कोल्डड्रिंक्स, इत्यादी चवदार खाद्य पदार्थ उपलब्ध करीत आहोत. यापूर्वीच जळगाव जिल्हा तसेच औरंगाबाद जिल्ह्यात एकून ५ ठिकाणी फ्रँचायझी शाखा सुरू असून भविष्यात त्यांची संख्या वाढत जाणार आहे. आमच्याकडे आकर्षक पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ आहे. मिस्टर रोलवाला आपल्या खाद्य पदार्थांचा स्वाद आणि गुणवत्ता सांभाळतो. अत्यंत प्रामाणिकपणे व्यवसायाचा दर्जा राखतो.

2) मिस्टर रोलवाला या व्यवसायाची निवड का करावी –

मिस्टर रोलवाला यांच्या खाद्य पदार्थांना मिळालेली ग्राहकांची पसंती. मेनूची विविध श्रेणी. खाद्य संस्कृतीमध्ये मानाची ओळख. शिस्तबध्द व्यवस्थापन. व्यवसायासाठी योग्य मार्गदर्शन. नफ्याची पूर्ण हमी. स्वत: गुंतण्याची आवश्यकता नाही. आम्ही सदैव सहकारी, मैत्रीपूर्ण आणि व्यवसाय दृष्टिकोनावर विश्वास ठेवतो आणि फ्रँचायझीधारकाकडूनसुध्दा हीच अपेक्षा करतो.

3) भरपूर नफ्याची हमी –

आम्ही मिस्टर रोलवाला एक अतुलनीय सर्वोच्च नफा फ्रँचायझीधारकास मिळवून देतो. बहुतेक फ्रँचायझी साधारण २० ते ३० टक्के सकल नफा देतात. (त्यामुळे फ्रँचायझीधारकाचा खर्चसुध्दा निघत नाही.) परंतु आम्ही आपणास ५० टक्के सकल नफा मिळवूण देतो. उदा. दररोजची विक्री साधारण २०,००० रु. असेल तर सर्व खर्च काढून महिन्याला अंदाजे २,४०,००० रु.नफा किंवा जर दररोज साधारण विक्री ५०,००० असेल तर महिन्याला अंदाजे ८ लाख रु. नफा कमवू शकतात. (सुचना- आपण कुठल्या पध्दतीचा फ्रँचायझी प्लान घेतला आहे तसेच दुकान भाडे, इ. खर्च त्यानुसार यात बदल होवू शकतो.)

4) मार्केटींग आणि प्रमोशन –

मिस्टर रोलवाला तुमच्या शाखेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी विविध पध्दतीने जाहीरात करण्यास मदत करतो. दिनविशेष तसेच विविध प्रसंगानुसार आकर्षक डिस्काउंड ऑफर जाहीर करतो. शहरातील मुख्य चौकांवर होर्डींग लावतो. गर्दीच्या ठिकाणी तसेच मार्केटमधील दुकानांमध्ये पॅम्फेट वाटतो. वर्तमान पत्रात जाहिरात देतो. सोशल मिडियावर पोस्टर तसेच व्हिडीओच्या माध्यमातून जाहिरात करतो.

5) सर्व व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी घेतो –

फ्रँचायझी धारकास त्यांच्या वेळेचे स्वातंत्र्य मिळते. कुठल्याही पध्दतीचा वेळ खर्च न करता, ताण न घेता तसेच कुठलीही मेहनत न करता फ्रँचायझी धारक चांगली कमाई करू शकतो. कारण आम्ही फ्रँचायझीच्या व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी स्वत:कडे घेतो.

6) नवीन उत्पादने, नवीन कल्पना –

आमच्याकडे आमची उत्पादने अपडेट करण्यासाठी तसेच ग्राहकांना अधिकाधिक स्वादिष्ट, दर्जेदार आणि पौष्टिक खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी प्रोफेशनल शेफ सतत कार्यरत असतात.

7) मुल्यमापन –

आमचा सेवा व्यवस्थापक तुमच्या व्यवसायाचा आणि तुमच्या प्रतिस्पर्धीचा अभ्यास करण्यासाठी तुमच्या शाखेला साधारण दोन ते तीन महिन्यातून भेट देईल आणि तुमच्या

व्यवसायाला अधिक चालना मिळण्यासाठी वैयक्तिक सूचना देईल. त्यावर शाखा व्यवस्थापन अंमलबजावणी करुन आपल्या शाखेची व्यवस्था सुधारून विक्री वाढवण्यास प्रयत्नशील राहील.

8) उच्च गुणवत्ता टिकावतो –

आमचा विश्वास आहे की अन्नाची गुणवत्ता आणि चव अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणूनच आम्ही संपूर्ण कच्चा माल (रॉ मटेरीअल) उच्च दर्जाचे वापरतो आणि आमच्या सर्व शाखांना पुरवतो. त्यामुळे आपल्या ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण होतो. त्यामुळे निष्ठावान ग्राहक तयार होवून त्यांचे समर्थन आपल्याला मिळते आणि त्यांचे समर्थन आपला आधार बनतो. आमचे पदार्थ विविध वर्गाचे विविध वयोगटाच्या म्हणजे सर्वांच्या आवडीचे पदार्थ आहेत. म्हणून नामांकित वेबसाईटवर उच्च रेटिंग याचा पुरावा आहे.

9) व्हेज – नॉनव्हेज पदार्थांची श्रेणी –

आमच्या येथे व्हेज – नॉनव्हेज दोन्ही प्रकारच्या पदार्थांची उत्तम श्रेणी आम्ही ग्राहकांना देतो. म्हणून आपल्याला व्हेज तसेच नॉनव्हेज असे दोन्ही प्रकारातील ग्राहक मिळतात. तसेच स्पर्धात्मक गोष्टींसाठी आपल्याला खूप फायदा मिळतो. आम्ही व्हेज – नॉनव्हेज पदार्थांच्या शुध्दतेची पूर्ण काळजी घेतो. म्हणजे प्युअर व्हेज आणि प्युअर नॉनव्हेज.

10) समकालीन आणि आंतरराष्ट्रिय दर्जाचे इंटेरीअर –

आमच्या द्वारे प्रदान केलेल्या आतील तसेच बाहेरील डिझाईन (एक्स्टेरिअर आणि इंटेरीअर) अतिशय समकालीन आणि अत्यंत आधुनिक आहेत. संपूर्ण शाखांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वरुप प्रदान करते. त्यामुळे आपण मार्केटमधील स्पर्धेत आपली वेगळी छाप निर्माण करतो.

11) उपयुक्त सहाय्यक कर्मचारी –

तुमचा व्यवसाय सुधारण्यासाठी आणि वाढीसाठी किंवा तुमच्या समस्या सोड‍विण्यासाठी आमचा व्यवस्थापक आणि सहाय्यकांची एक व्यावसायिक टीम आहे. आमची फ्रँचायझी विकसित करण्याचे कौशल्य त्यांना आहे. त्याचं प्रमोशन कल्पना, नवीन उत्पादन विकास, कर्मचारी भरतीसाठी मदत, आधुनिक व्यवस्थापन पध्दती, व्यावसायिक रित्या विविध प्रसंगी जाहिराती, ऑफर, ऑनलाईन मार्केटिंगचे मास्टर आहेत.

12) मार्केटपेक्षा एक पाउल पुढे (ॲपची सुविधा उपलब्ध) –

मिस्टर रोलवालाचे सर्व शाखा मार्केटपेक्षा एक टप्पा पुढे वाटचाल करत असतात. आपल्या शाखेला अत्यंत आधुनिक आणि डिजिटल स्वरूप प्राप्त करते. ग्राहकांना डिजिटल सुविधा देण्यासाठी आपले स्वत:चे ॲप मार्केटमध्ये उपलब्ध्‍ा आहे. यामुळे ग्राहक सहज आपल्या मोबाईलवरून ऑर्डर देवू शकतात. या ॲपद्वारे ग्राहकांसाठी “नो वेटीग” हा उपक्रम राबवतो. जेणे करून ग्राहकांना ऑर्डरसाठी तात्कळत बसाव लागत नाही. स्वतंत्र ॲप असल्यामुळे ग्राहक आपल्याशी जोडून रहातो.

13) स्पर्धात्मक (होम डिलिव्हरी) –

आम्ही आपल्या ग्राहकांच्या सेवेसाठी आपली स्वत:ची होम डिलिव्हरी सुविधा पुरवतो. यामुळे आम्ही अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहचतो. या सुविधेमुळे आपला व्यवसाय वाढीस खूप मदत होते.

 

मिस्टर रोलवालाचे विशेष सुविधा खास आपल्यासाठी –

1) आम्ही फक्त शाखा सुरू करून ग्राहकांची वाट बघत बसत नाही तर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आमच्याकडे विविध कल्पना आहेत. आम्हाला आमच्या व्यवस्थेवर आणि आमच्या स्टाफवर पूर्ण विश्वास आहे, की एखादा ग्राहक आमच्या कोणत्याही शाखेला भेट दिल्यानंतर तो कायमचा आमच्याशी जोडला जाईल. ग्राहकांच्या समाधानासाठी आमची पूर्ण टिम नेहमी प्रामाणिकपणे कार्यरत असते.

2) एक योग्य शेफ आपला व्यवसायाच्या भरभराटीसाठी खूप महत्वाचा असतो. ह्या व्यवसायत शेफ ही सर्वात महत्वाची बाजू आहे. म्हणून तुम्हाला जेव्हा गरज असेल, तेव्हा आमचा शेफ तुमच्या मदतीसाठी तत्परतेने हजर असतो.

मिस्टर रोलवाला या व्यवसायाशी जोडल्या गेल्यानंतर तुम्हाला फक्त आणि फक्त फायदाच होवू शकतो. व्यवसायात नुकसानसुध्दा होवू शकतं या संकल्पनेच्या पलीकडे जावून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय.

आमच्या या उपक्रमात तुम्हीसुध्दा भागीदार होवू शकतात.